अनैतिक मानवी व्यापार

आमच्या विषयी
मानव तस्करी विरोधी कक्ष (AHTU) हा महिला व मुलांचे संरक्षण आणि मानव तस्करी रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेला विशेष विभाग आहे. हा विभाग महाराष्ट्र पोलीस, सामाजिक न्याय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने कार्यरत असतो.