HELPLINE NUMBERS
Helpline - 100 / Women Helpline - 1091 / Children Helpline - 1098 / Whatsapp - +91 9168551100

Mahila Tejaswini Abhiyan (Maitra Karwan)
महिला तेजस्विनी अभियान (मैत्र कारवां)

मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्या संकल्पनेतून, नाशिक ग्रामीण पोलीस दल व संगिनी महिला जागृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'मैत्र कारवां' यासारख्या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरण तसेच लिंग समानता यांसारख्या महत्वाच्या विषयांवर शाळा - महाविद्यालयांमध्ये प्रबोधन केले जाते. त्याचबरोबर आत्मसंरक्षणाचे व सोशल मिडीयावरील गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत जागृतीचे धडे दिले जातात.

Contact Details

  • Phone :- 0253 - 2200495, 2200498, 2200499
  • Fax :- 0253 2309718
  • sp.nashik.r@mahapolice.gov.in
  • lcb.pol.nr@mahapolice.gov.in
  • SP Office, Police Head Quarter, Adgaon, Nashik - 422003