HELPLINE NUMBERS
Helpline - 100 / Women Helpline - 1091 / Children Helpline - 1098 / Whatsapp - +91 9168551100

Mahila Sahayyata Kaksha (Cell)
महिला सहाय्यता कक्ष ( महिला सेल )

मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्या संकल्पनेतून, नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये फक्त महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी 'महिला सहाय्यता कक्षाची' निर्मिती पोलीस स्टेशन स्तरावर करण्यात आलेली आहे. पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचारी यांचेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची वेळोवेळी दखल घेतली जाते.


Gallery Img

Contact Details

  • Phone :- 0253 - 2200495, 2200498, 2200499
  • Fax :- 0253 2309718
  • sp.nashik.r@mahapolice.gov.in
  • lcb.pol.nr@mahapolice.gov.in
  • SP Office, Police Head Quarter, Adgaon, Nashik - 422003