HELPLINE NUMBERS
Helpline - 100 / Women Helpline - 1091 / Children Helpline - 1098 / Whatsapp - +91 9168551100

Damini Pathak
दामिनी पथक

संकल्पना

मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांचे संकल्पनेतून नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांवरील होणारे अन्याय - अत्याचार, शाळा-महाविद्यालयांमध्ये होणारी मुलींची छेडछाड यांसारख्या गंभीर गुन्ह्याना रोखण्यासाठी ' दामिनी पथकाची' स्थापना करण्यात आलेली आहे. दामिनी पथकावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक माधवी चौधरी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. दामिनी पथकाकरीता मोटर परिवहन विभागाकडून वाहने उपलब्ध करण्यात आली असून, प्रत्येक वाहनावर विभागवार एक महिला अधिकारी व संबंधित पोलीस स्टेशनकडील कर्मचारी तसेच मुख्यालयाकडील पुरुष व महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

Contact Details

  • Phone :- 0253 - 2200495, 2200498, 2200499
  • Fax :- 0253 2309718
  • sp.nashik.r@mahapolice.gov.in
  • lcb.pol.nr@mahapolice.gov.in
  • SP Office, Police Head Quarter, Adgaon, Nashik - 422003